जगात बनवलेला सर्वात पहिला लाड़ू
आपल्याला कदाचित माहित नसेल की जगात पहिला लाड़ू ख्रीस्त पूर्व काळात भारतीय ऋषी सुश्रुत ह्यांनी बनवला असे म्हणतात. शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी तिळाचे गुळात मिश्रण करून छोटे छोटे लाडू करून ते खायला देत. तिळाच्या आणि गुळाच्या रोग प्रतिबंधक गुणांमुळे ह्या लाडूंचा वापर तेव्हा प्रचलित होता.
केवळ रोगप्रतिबंधक गुण नव्हे तर थंडीत शरीरात चैतन्य आणि शक्ती अबाधित ठेवण्यासाठी हे लाडू जरूर खावेत. तीळ उत्कृष्ट प्रतीचा आणून व्यवस्थित भाजून घ्यावा आणि गुळ उत्कृष्ट प्रतीचा आणि चिकिचा वापरावा. स्वादासाठी आणि आरोग्यासाठी त्यात वेलची, जायफळचा जरूर वापर करावा.
तिळाचे लाडू वळणे का कठीण असते ?
गरम गरम तिळगुळाचा पाक लाडू मध्ये वळणे हे चटका देणारे असते. थोडासा उशीर झाला तर लाडूंचा आकार देणे कठीण होते. कामाच्या धबगड्यामध्ये आणि छोट्या कुटुंबामुळे हल्ली घरोघरी लाडू वळणे होत नाही.
तिळाच्या लाडू बद्दल एक गैरसमज असा आहे की तिळाचा लाडू एवढा कठीण असतो की दात पडतो. नको असलेला दात पाडायला डेंटिस्ट कडे का जावे तिळाचा लाडू खावा असे विनोद ऐकायला मिळतात.
हलक्या प्रतीचा गूळ वापरल्याने आणि बनवण्याची पद्धत बरोबर नसली की असे होऊ शकते. क्षुल्लक फायद्यासाठी काही व्यापारी गुळात साखर मिसळून लाडू बनवतात. ते स्वस्त असतात पण शरीरावर साखरेचे दुष्परिणाम होतात.
वेलची, जायफळ, तीळ आणि गूळ प्रमाणात आणि उत्कृष्ट प्रतीचे वापरून बनवलेले तिळाचे लाडू मुंबईत चारकोप येथे रुचकर ह्या दुकानात मिळतात. तुम्ही जवळपास राहणारे असाल तर रुचकर ला जरूर भेट द्या. जर तुम्ही चारकोप कांदिवली पासून खूप दूर राहत असाल तर तिळाच्या लाडूंची घरपोच डिलिव्हरी सुद्धा मागवू शकता. भारतात अनेक शहरामध्ये आणि परदेशातही रुचकर चे तिळाचे लाडू डिलिव्हर होतात.
अधिक माहितीसाठी आणि घरपोच डिलिव्हरी साठी तुम्ही भेट द्या www.ruchkar.in ला किंवा फोन/ whatsapp करा 9821237947 ला.
विसरू नका तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.
4 comments
I am a regular customer of RUCHKAR and I am very much satisfied with their food items. Most of the time I order it online and they deliver promptly. Prices are also very reasonable. Try and I assure you that you will love it.
चांगली जाहीरात बनवली आहे पुराणातील कथेचा संदर्भ उत्तम 👌👌👍👍
It has been nearly a decade we have been buying various foods items from Ruchkar…still the quality is the same…infact improved one…
One thing is sure about Ruchkar….here you can rely on the quality which is more important for them…the same like your health…
So thanks to the Ruchkar team..